सिन्नर : पंतग उडवत अ्रसतांना कटलेली पतंग पकडतांना विहिरीत पाय घसरुन बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली. ...
लासलगाव : नैताळे येथील मतोबा यात्रेच्या इलेक्ट्रीकल्स कामाकरीता आलेल्या परीवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ...
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांन ...
शहरातील सुमारे पाच लाखपैकी दोन लाख ६९ हजार मिळकतींत बेकायदा बांधकाम झाल्याने त्यावर हातोडा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, नियमाचा आधार घेऊन या मिळकतींना नव्या दरानेच घरपट्टी लागू करण्यात येणार असून, काही ठिकाणी वापरातील बदलानुसार अनिवासी दर ...
महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलने ...
मद्यसेवन करून सासूसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी जावयाला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाखल्यांसाठी उडणारी झुंबड आणि दिव्यांगांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चार रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. तसेच या दाखल्यांसाठी आठवडाभरातील दिवस ...