जिल्ह्यात रविवारी (दि. ३) एकूण ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४९ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या ३७८ वर पोहोचली आहे ...
पळसे शिवारातील मळे भागात भटक्या अत्यावस्थ अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या तीन ते चार महिन्यांच्या बछड्याला आठवडाभरापूर्वी वनविभागाने रेस्क्यू केले होते. पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. बछड्याला पुरेशा प्रमाणात पौष्टिक अन्न न मिळाल्यामुळे रक् ...
रिक्षा प्रवासात दागिने गायब करणारी टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. नाशिक रोडनंतर आता अंबड ते रामवाडी या मार्गावर रिक्षा प्रवासात एका महिलेच्या पर्समधील सोनसाखळी सहप्रवासी अज्ञात दोघा महिलांनी लांबविल्याची घटना घडली. ...
राज्यात सत्ता परिवर्तन होताच त्याचे पडसाद आणि परिणाम जिल्हा पातळीवर जाणवू लागतात. नाशिकमध्येदेखील त्याचे पडसाद दिसून आले. जिल्हा नियोजन समितीची बैठक गेल्या आठवड्यात घेण्यात येणार होती. परंतु, राजकीय अस्थिरतेमुळे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांचा दौ ...
लासलगाव : ह्यहरे रामा हरे कृष्णाह्णच्या जय घोषात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ...
मालेगाव कॅम्प : शहरातील अर्थवाहिनी समजली जाणारी मालेगाव मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्याबरोबरच बँकेचे संस्थापक दिवंगत हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जी ...
राज्यात नवं सरकार आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे. ...
Nashik: सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने नेहमीच्या तुलनेत अशोकनगर परिसरात मानवी वर्दळ शनिवारी कमी होती. राज्य कर्मचारी वसाहतीत बिबट्याने पहाटेच्या सुमारास शिरकाव केला. ...