: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या ...
गावठाणाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने आखण्यात आलेल्या क्लस्टरसाठी अखेरीस आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी सुरुवात झाली आहे. डीजीएसीएने परवानगी दिल्यानंतर आता पंचवटी येथून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, येत्या ती ...
रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. या ...
नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा ... ...
राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले. ...
नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा त ...
नाशिक शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा शिवारात शुक्रवारी काळखडी - कळवण रस्त्याच्या उत्तर बाजूला विजपकेंद्राजवळ मक्याच्या शेतात साधारणत: दोन वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला. ...