दहाव्या मैलाजवळ जऊळके फाट्यावर उड्डाणपूलाच्या २७ व २८ क्रमांकाच्या खांबाजवळ उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला; मात्र त्याने भरधाव ट्रक बेवारसपणे सोडून दिल्याने ट्रक महामार्गावरून पुढे जात समांतर रस्त्याच्या संरक्षक जाळ्या तोडून महामार्गावरू न खाली ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून त्यामुळे परिसरातील शेतात वस्तीवर राहणा-या नागरिकात दहशत पसरली आहे. ...
पेठ - सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एम जे. एम कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालायामध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...
पाटोदा : दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान तर रात्री गारवा तर पहाटे कडाक्याची थंडी व दव आणि धुके अशा बदलत्या वातावरणाचा फटका येवला तालुक्यातील गहू पिकाला बसला आहे. ...
या अपघातात नीता शहा (४४), संजना शहा (२८) आणि विद्या थोरात (६५) असे तिघे ठार तर सागर उत्तमचंद शहा (५८) व सावत शहा (३०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ...
चांदोरी : म्हाळसाकोरे येथील राजवाडा परिसरातील रोहित्र बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्म्याहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाला झाल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे. ...
कळवण : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रु ग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे ...
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर केबिनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...