राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यास ...
एका बाजूला नाशिक-पुणे रोड व दुसऱ्या बाजूला नाशिक-मुंबई महामार्ग अशा अत्यंत रहदारीच्या दोन मार्गाला जोडणाºया इंदिरानगर व परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागला आहे. अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांचा विचार ...
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू असलेला अवघ्या एक किलोमीटरचा संपूर्ण स्मार्ट रोड प्रजासत्ताक दिनी खुला झाला आहे. त्यावरून वाहतूक सुरळीत झाली असली तरी विविध कामे करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले. ...
सिन्नर : शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा करताना दुजाभाव केला जातो का याची चौकशी करण्यासह पाणी सोडण्याची वेळ, किती वेळ सोडले जाते व महिन्यातून किती दिवस पाणीपुरवठा केला जातो याचे आॅडीट करण्याची मागणी शहरातील विजयनगर व कानडी मळ्यातील नगरसेवकांसह महिलांनी के ...
सिन्नर : राज्य सरकारने केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी त्वरीत उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
ताहाराबाद :येथील मविप्र समाज संस्था संचिलत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज,ताहाराबाद येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्र मांनी साजरा करण्यात आला. ...
चांदवड - येथील संत गाडगेबाबा चौकातील रहिवासी बी.एस.एफ. जवान कैलास भाऊसाहेब बागुल (३०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चांदवडच्या अमरधाममध्ये लष्करी इतमामात हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून शोककुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अत्यंसस्कार करण्यात आले ...