वाढत्या कोर्टची संख्या व दाखल होणा-या खटल्यांचा विचार करता सदर जागा ही सद्यस्थितीत सुध्दा खुप अपुरी होती. कोर्टाच्या नियमावली नुसार ही जागा अत्यंत कमी होती त्यासाठी जवळपास ४४ अधिक विभागांची कमतरता होती. ...
खामखेडा : मातृभुमीच्या रक्षणार्थ अहोरात्र डोळ्यात तेल घालून सिमेवर उभा राहणाऱ्या याच सैनिकांनी समाजाला जर काही मदत केली तर तो आनंद अधिक द्विगुिणत होतो याचाच प्रत्यय खामखेडा जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया चेतन आहेर या चिमकुल्या विद्यार्थ्यास आला. ...
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी वाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठवर्षापासून पडल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थी वर्गाला विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी पाच किलोमिटरच्या असलेल्या वणी येथे जावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यां ...
देवळा (नाशिक) : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
वणी : भाजीपाल्याचे दर काही अंशी कमी तर काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात अशी स्थिती असली तरी भेंडीला येथील आठवडेबाजारात मंगळवारी ८० रूपये प्रती किलोचा दर मिळाला. ...
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेले नुकसानीचा शिल्लक द्राक्ष बागांना फटका बसत असून माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहे. ...
श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...