मनुष्याला गुलाबासारखे जगायचं असेल तर प्रपंच करायला हवा. प्रपंच रडतखडत करू नये. प्रपंचात असताना कोणतीही चिंता करू नये. जीवन हा प्रवास आहे, यात सुख दु:ख हे येणार आहे. जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी मन मजबूत करावे लागेल. ...
सिन्नर : मित्रांमध्ये भांडण का लावले? म्हणून विचारण्यास गेलेल्या युवकाच्या छातीजवळ कात्रीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना गेल्या तालुक्यातील खंबाळे येथे घडली. ...
चांदोरी : एकीकडे भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असतानाच दुसरीकडे लसूण आणि बटाट्याचे दर तेजीत आहेत. लसूण २०० रूपये किलो तर बटाट्याला ३० रूपये किलोचा भाव मिळत आहे. ...
नांदुरवैद्य : येथील साईबाबा पालखी पदयाञेतील भाविकांनी श्री क्षेञ शिर्डी येथे स्वच्छता मोहीम राबविली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या पदयाञेत युवक तसेच महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आ ...
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, दोन लाख रुपये खर्च करून गावातील व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदीची पाहणी ...