आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या क्लिष्ट अटी व अवेळी मिळणारी प्रतिपूर्ती याला कंटाळून अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा खटाटोप करीत असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी ...
घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महाप ...
१० गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सुरतच्या एका सोनाराला विक्री केलेले २२ तोळे सोने १८० ग्रॅम चांदी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. ...
१० गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सुरतच्या एका सोनाराला विक्री केलेले २२ तोळे सोने १८० ग्रॅम चांदी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. ...
युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरा ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी काशिनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता माळी या रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागी उपसरपंच काशिनाथ आन ...
देशमाने : गावालगत वाहणाऱ्या गोई नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा राजरोस सुरु असून महसूल व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...