सिन्नर फाटा येथे शाळेतून पायी घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर विद्यार्थिनीचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न एका जागरूक युवकाच्या सतर्कतेने फसला. युवकाने मुलीचे अपहरण करणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वारासोबत झटापट करून शाळकरी विद्यार्थिनीची सुटका केल ...
गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमिष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माउली, उज्ज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिद्धी प्रॉड््क्ट इंडियाचा संचाल ...
कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील सुमारे १०२ ग्रामपंचायतींची मुदत आगामी दोन ते तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्याने येथील निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आताच निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारयाद्या पडत ...
अखर्चित निधीवरून टीकेची धनी झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जोमाने कामकाजाला सुरुवात करून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६६ टक्के निधी आजवर खर्च केला असून, उर्वरित ३४ टक्के निधी येत्या महिनाभरात खर्च करण्याची ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जि ...
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठरा ...
जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोट ...
कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधू ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ पासून रोहयोअंतर्गत अनेक ला ...