राहत्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या एका मोकळ्या भुखंडावर पोत्यात भरलेला त्या वृध्देचा मृतदेह मंगळवारी (दि.११) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावरील लिंगटांगवाडी शिवारात मारूती ओम्नी कारने समोरून येणाऱ्या दोन मोटार सायकलींना धडक दिल्याने एक मोटार सायकलस्वार ठार झाला तर दोघे जखमी झाले. ...
पाटोदा : परिसरात सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शनिवार व रविवारी दिवसभर हवेत गारवा व वाºयाने शेतकऱ्यांना दिवसभर हुडहुडी भरत होती तर सोमवारी मोठया प्रमाणात ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. ...
सायखेडा : एकरी केवळ तीस ते चाळीस टक्के उत्पादन आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होताच कोसळणाऱ्या भावाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या १९३२ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यावर तब्बल दोन तास चर्चेनंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ...
भगूर बसस्थानकालगत रेल्वेच्या मालकीच्या दगडीचाळीचा वापर गैरकृत्यांकरिता होत असून, सदर जागा मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरात बसलेले असतात. रेल्वे व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष न घातल्यास या परिसरात विपरीत घटना घडण्याची शक्यता ...
सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच क्र ीडा व खेळ या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांचा समावेश होता. ...
आपल्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिल्याचा आरोप करत अवघ्या आठवडाभरातच पतीच्या जाचाला कंटाळून घर सोडणारी मुलगी माहेरी व सासरी जात नाही, म्हणून नैराश्यापोटी तिच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच रॉकेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना ...
नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक माग ...