लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवडला राष्ट्रवादीने  रोखला महामार्ग - Marathi News | NCP blocked highway to Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला राष्ट्रवादीने  रोखला महामार्ग

रस्त्यावर ओतला कांदा : हमीभाव देण्यासह निर्यातबंदी उठविण्याची मागणी ...

स्थायीच्या सभापतिपदासाठी कायदेशीर गुंता वाढणार - Marathi News | Legislative complications will increase for the permanent chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीच्या सभापतिपदासाठी कायदेशीर गुंता वाढणार

नाशिक : स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित होण्याची औपचारिकता असली तरी अर्थातच ही वाट सोपी नसून ११ मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेऊन शि ...

स्थायीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज - Marathi News | Ganesh Gite's only application for the post of Chairman of Standing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज

नाशिक : अवघ्या महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपच्या गणेश गिते यांनी गुरुवारी (दि.५) एकमेव अर्ज दाखल केला. शिवसेनेने मात्र या प्रक्रियेवर बहिष्कार घातला असून, कॉँग्रेस राष्टÑवादीचा वेळेत निर्णय न झाल्याने प ...

भाजीपाला पिकात सोडली जनावरे - Marathi News |  Animals left in vegetable crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीपाला पिकात सोडली जनावरे

पाटोदा :- सध्या शेतमालाचे भाव रोजच गडगडत असल्याने भाजीपाला व इतर पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. ...

मेशीसह परिसरात उन्हाळ्याची चाहूल - Marathi News |  Summer fanfare in the area with mesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशीसह परिसरात उन्हाळ्याची चाहूल

मेशी - देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ...

वर्षश्राद्धासाठीचा खर्च टाळून शाळेस मदत - Marathi News |  Assistance to the school by avoiding the cost of annuity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षश्राद्धासाठीचा खर्च टाळून शाळेस मदत

निफाड : तालुक्यातील दिंडोरी तासचे उपसरपंच संदीप तासकर यांनी आपल्या मातोश्री कै. कलावती लक्ष्मणराव तासकर यांच्या वर्षश्राद्धासाठी होणारा खर्च टाळून दिंडोरी तास जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर संस्थांना असे एकूण एक लाख एकवीस हजार रूपयांची मदत करून समाज ...

महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात - Marathi News | Reduction in water reservation for municipalities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात

पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. ...

सरकारी निवासस्थाने बळकावणाऱ्यांना दणका - Marathi News | Strikes against government housing robbers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारी निवासस्थाने बळकावणाऱ्यांना दणका

नाशिक : सेवानिवृत्तीनंतरही शासकीय निवासस्थानात राहणाºया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही निवासस्थान खाली न करणाºया सेवानिवृत्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे शासकीय निवासस्थान बळकावणाºया सदनिकांचा पाणी आणि वीजप ...

वारांगनांनी केला रॅम्प वॉक - Marathi News | Ramp walk by violinists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारांगनांनी केला रॅम्प वॉक

नाशिक : आयुष्यभर उपेक्षिताचे जीवन जगणाºया ‘त्याही’ माणूस आहेत, ’त्यांना’ही मन, भावना आहेत. नेहमीच नाकारणाºया सुशिक्षित समाजाने आपल्याशी सन्मानाचे किमान चार शब्द बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा! यासाठी त्यांनी बुधवारी (दि.४) परशुराम सायखेडकर नाट्य ...