वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दो ...
वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध ...
नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगभरात धुमाकूळ घातला असून, यापासून बचाव करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूला इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला आदी ठिकाणी उत्स्फूर्तपणे प ...
ओझर : देशभर सर्वत्र जनता कर्फ्यूमुळे सारे काही थबकले असतानाच देशांतर्गत विमानसेवेलाही त्याची झळ पोहोचली. कोरोनाच्या धास्तीमुळे हैदराबाद-नाशिक-पुणे हे ७० आसनी विमान नाशिक विमानतळावर पोहोचले ते २६ प्रवासी घेऊन, मात्र पुढे त्याने केवळ दोन प्रवाशांना घेऊ ...
नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरां ...
पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती ...
खामखेडा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला खामखेड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...
घोटी : कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाच्या वतीने पाळण्यात आलेल्या बंद काळात गोरबरीब व मजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासांी येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या ३५० कुटूंबांना शिधा आट्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. ...