लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामकाजात बदल - Marathi News | Changes in functioning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामकाजात बदल

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात ...

योग्य ती आरोग्यसेवा सुविधा द्यावी - Marathi News | Provide proper healthcare facilities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योग्य ती आरोग्यसेवा सुविधा द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य ती सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हा ... ...

कोरोनामुळे द्राक्षबागा संकटात ! - Marathi News | Vineyards in crisis because of Corona! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे द्राक्षबागा संकटात !

खेडलेझुंगे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्वत्र १४४ लावून बंद पुकारला आहे. त्यामुळे बागा विकायच्या कशा, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतमालाचे डोळ्यांदेखत नुकसान होत आहे. ...

‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी - Marathi News | 'Lalpari' runs on coronation path; Water at a revenue of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी

नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. ...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल - Marathi News | Felony charges against 3 persons for violation of communication | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ६३ लोकांविरुध्द गुन्हे दाखल

शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. ...

...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब - Marathi News | ... Now only five people attend the mosque | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब

या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. ...

सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement of shifting vegetable market in Sinnar city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली

सिन्नर : शहरातील मध्यवस्तीत भरणारा भाजीबाजार शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचाली नगरपालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नगरपरिषद पदाधिकारी आणि प्रशासन कामाला लागले आहे. ...

संगमेश्वरात भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन - Marathi News |  The devotees meet outside the temple at Sangameshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगमेश्वरात भाविकांचे मंदिराबाहेरूनच दर्शन

मालेगाव : धार्मिक स्थळे बंद करण्याच्या आवाहनाला मंदिर व्यवस्थापनाने पूर्णपणे पाठींबा दिला आहे. भाविकांमुळे नेहमी गजबजलेल्या मंदिराचे पार सुने झाले आहेत. संगमेश्वरसह परिसरात विविध देव-देवतांची मंदिरे आहेत. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी व विविध धार्म ...

मालेगावी दुसऱ्या दिवशीही बंदला प्रतिसाद - Marathi News |  Malegavi responded to the bandh the next day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी दुसऱ्या दिवशीही बंदला प्रतिसाद

मालेगाव : काल कोरोना विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर आज सोमवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली तर पुन्हा ३१ मार्च ...