जळगाव निंबायती : ग्रामीण युवकांमध्ये क्षमतांची कमी नाही, त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाला गवसणी घालतील असे प्रतिपादन मालेगावचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी केले. ...
पाथरे: सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता करून त्याची होळी साजरी केली. ...
सिन्नर: शहर व तालुक्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी होळीभोवती रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येत होता. विविध देवतांच्या मंदिरासमोर सार्वजनिक होळी साजरी करण्यात आली. होळीची मनोभावे पूजा करुन दु:ख, दारिद्रय, वाईट प्रव ...
मालेगाव : महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मनपाच्या जुन्या महासभा सभागृहात ३५ महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे फिरता निधी व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ...
मालेगाव : येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे कोरोना व्हायरसचे प्रतीकात्मक दहन होळी दहन करण्यात आले. चीनमधून संक्र मण झालेला कोरोना व्हायरस हा मोठा चिंतेचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. या आजराला घाबरून न जाता योग्य पद्धतीने त्याचा सामना करण्याची व काळजी ...
उदयनगर परिसरात गोळीबार झाल्यानंतर पोलींनी संसयितांचा माग काढून सोमवारी सायंकाळी द्वारका परिसरातून दोघा संशयितांना अटक केली होती, त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतूसे रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आले असून दोघाही संशयितांना मंगळवारी (दि.१ ...
नाशिक- दुबई येथून परतलेल्या मुलीला आणि तीच्या आईला आज संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅप घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...
नाशिक- सातपूर परिसरातील उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत होळी (रंगपंचमी) मंगळवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरी केली. महिलाही यात उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्र म पार पडले. विशेष म्हणजे यावर्षी पाण्य ...
मालेगाव मध्य : शहरातील सोनिया कॉलनी येथे मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारुण खान अय्युब खान यास अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. ...
सिन्नर: कारोना विषाणूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायात मोठी मंदी आली असून शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सहाय्यक देण्याची मागणी सिन्नर तालुका पोल्ट्री प्रोडूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी केली. ...