देवळाली छावनी परिषदेच्या हद्दीतील सेवानिवृत्त लष्करी जवांनाकरिता छावनी प्रशासनाने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, यासंदर्भातील परिसरातील सेवानिवृत्त जवानांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहेत. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी, ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारीच नाशिक जिल्हा परिषदेने अभ्यागतांना कोणत्याही कामकाजासाठी थेट जिल्हा परिषदेत न येता ई-मेल द्वारे तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यामागे जिल्हा परिषदेच्या आवारात तसेच खाते प्रमुखांच्या कार्यालयातील गर्दी कमी ...
काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळेतच आग आटोक्यात आणली. सदर आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यात ...
मागील वर्षी संपूर्ण महिना ‘हॉट’ राहिला होता. यावर्षी मात्र स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे अद्याप चित्र दिसत होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलले ...
नाशिक : वीजिबलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ... ...
नाशिक : गोदावरी नदीचे तळ कॉँक्रिटीकरण हटविण्यास मध्यंतरी झालेला विरोध तसेच आरोप प्रत्यारोप यामुळे थंड बस्त्यात गेलेल्या या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. नदीपात्रालगत चाचणी कुपनलिका घेऊन संपूर्ण पात्रातील जलस्त्रोत जीवित आहेत किंवा नाही याची माहि ...
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर मठ व धार्मिक स्थळांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवारी (दि.१७) दु ...