जंगलातील मुळ आधिवास विसलेल्या व येथील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जखमी पाडसांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्यानंतर त्यांची गुरूवारी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या संचालकांच्या ताब्यात वनपालांनी ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन उपाययोजनेबाबत सूचना केल्या जात आहेत़ दरम्यान काही ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे़ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात असून, साथरोग कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असताना दुसरीकडे मात्र शहरात चोरीछुप्या पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यांवर गर्दी दिसून येत आ ...
कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा शहर व परिसरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक वि ...
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या बघून सटाणा आगाराचे वाहतूक नियंत्रक हर्षल कोठावदे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वखर्चाने मास्कचे वाटप केले. ...
आई तुझं लेकरु... येडं गं कोकरु...’, ‘माझा छकुला... माझा सोनुला...’ या गाण्याच्या ओळी आठवल्या की उभा राहतो तो वाट चुकलेल्या चिमुकल्याच्या कथेचा सिनेमा. अनेक कसरती आणि प्राणपणाला लावून शोध घेतल्यानंतर आपल्या छकुल्याला पाहताच आईच्या डोळ्यातीन आनंदाश्रु ...
खडी क्रशर यंत्र चालविण्याचा परवाना देण्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना तर बिअर शॉपी परवाना मंजुरीसाठी उत्पादन शुल्क विभागाला लागणारा ना-हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अधिकाºयासह वरिष्ठ सहायका ...