नाशिक- महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या बस सेवेविषयी सध्या शिवसेनेतच सुरू असल्यामुळे व्दंदामुळे पक्षांतर्गत संशय कल्लोळ वाढला आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विरूध्द नागरीक असा संघर्ष वाढु लागला आहे मुळातच जेथे बस सेवाच नको अशी भूमिका सुरूव ...
गंगापूररोड परिसरात आनंदवल्ली बस स्टॉप ते आनंदवल्ली टेलीफोन आॅफीस मागच्या भागात संशयित आरोपी याने एका महिलेचा तिच्या मनाविरोधात पाठलाग करून विनभंग करीत लग्नाची मागणी घातली. यावेळी पीडीतेने नकार दिला असता गायकवाड याने फिर्यादीचे आई व भावास वाईट शिवीरा ...
कळवण :कळवण शहरातील गणेशनगर भागातील पुंजाराम पाटील कॉलनी परिसरात खाजगी भ्रमणध्वनीच्या मनोरा उभारणीचे काम सुरु आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन काम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...
नायगाव - येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालयातील दहावीच्या १९७७ सालातील विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा भरवित जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...
लासलगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व उपआवारावर विशेष साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात येत असुन विशेष दक्षता घेऊन लिलाव कामकाज सुरळीत सुरु राहणार आहे. ...
खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम वार्शी गावाला धरण उशाशी असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त आदिवासी महिलांनी सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पंचायत समतिीवर मोर्चा काढला. ...
पेठ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेतील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला महाराष्ट्र ... ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून त्यांच्याकडून घरोघर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ...