देवळा : कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व बाजार समित्यांनी उचित उपाययोजना करणे बाबत राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांनी परिपत्रकाद्वारे केलेल्या सुचनेप्रमाणे देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या दोन्ही आवारात स्व ...
मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये कोरोना विषाणु विषयी जनजागृती व उपाययोजना कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणुबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांची भीती घालविण्यात आली. ...
मालेगाव :कोरोना विषाणुच्या संसर्ग टाळण्यासाठी सोयगाव रविवारचे आठवडे बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आल्याचे नगरसेविका जिजाबाई बच्छाव यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ...
नाशिक- सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्याासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने रात्री दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत आपले घर उघडू नको, कोवीड १९ किल मारण्यासाठी हवेत फवारणी करण्यात येणार असल्याचा ए ...
नाशिक- कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु लागु करण्याचे आवाहन केले आहे त्याला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी अशाप्रकारे जनता कर्फ्यू मध्ये सहभागी असे आवाहन केले आहे. ...