मनमाड येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जण ...
कोरोना विषाणूबाबतची माहिती, संशयित तसेच आजाराबाबतची अधिकृत माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात चार माहिती केंद्रे केलीे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून, जिल्ह्यात कोण ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्नअखेर मिटला असून, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्तांनी पुढील एक महिन्यासाठी अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय जाह ...
आंतरराष्टÑीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मुंबईसह उपनगरातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डीकडे येणाºया शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार ...
दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अंगणवाड्या बंद केल्याने कुपोषित बालकांच्या उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाडीतील सव्वातीन लाख बालकांचे ...
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केल्याने शुक्रवारी (दि.२०) शहरातील मशिदींमधील ‘जुम्मा’निमित्ताचे करण्यात येणारे दुपारची नमाजपठण आटोपशीर करण्यात आली. ‘ ...
नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या चौघा नागरीकांना निगराणी खाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघे जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. आज हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडाली. ...
लासलगाव : सोशल मिडियावरील अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करून कुक्कुटपालन व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...