ओझर : देशभर सर्वत्र जनता कर्फ्यूमुळे सारे काही थबकले असतानाच देशांतर्गत विमानसेवेलाही त्याची झळ पोहोचली. कोरोनाच्या धास्तीमुळे हैदराबाद-नाशिक-पुणे हे ७० आसनी विमान नाशिक विमानतळावर पोहोचले ते २६ प्रवासी घेऊन, मात्र पुढे त्याने केवळ दोन प्रवाशांना घेऊ ...
नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरां ...
पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती ...
खामखेडा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला खामखेड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...
घोटी : कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनाच्या वतीने पाळण्यात आलेल्या बंद काळात गोरबरीब व मजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासांी येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या ३५० कुटूंबांना शिधा आट्याच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. ...
घोटी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रामरावनगर येथील शिवमल्हार मित्र मंडळाच्या वतीने स्वच्छतेचे महत्व पटवून जनजागृती करण्यासोबतच शहरातील १३०० कुटूंबांना सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. ...
मालेगाव मध्य : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळण्यात आलेला जनता कर्फ्युला रस्त्यावरील तुरळक गर्दीचा अपवाद वगळता पूर्व भागात सर्व बाजारपेठा, हॉटेल, पानदुकाने पूर्णत: बंद ठेवत उत्स्फुर्त पाठींबा दिला. ...