कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र लॉकडाउन राज्य शासनाने घोषित केला असतानाही आपली दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ...
शहरातील बहुतांश मुख्य दर्ग्यांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५० पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाउन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासना ...
सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ...
वणी : महाराष्ट्रात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याची दखल घेत येथे शासकीय आदेशाची कडक अंमलबजावणी सुरु असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने कडक कारवाई आरंभली आहे. दरम्यान, वणी ग्रामपालिकेकडून जनजागृती केली जात आहे. ...
पाटोदा : संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या कामी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असतांना येथील नागरिकांकडून बेफिकीरी दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे. ...
मालेगाव : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सातही पुलांवर नाकाबंदी करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात प ...
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कोसळू असताना ओझरच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक उलाढाल असलेला मंगळवारच्या आठवडे बाजारात सुमसाम होती. ...