नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, ... ...
मुंबई-पुण्याच्या जवळील शहर असल्याने सध्या कोरोनाबाबत अधिक सजग झालेल्या नाशिकमध्ये गुरुवारी (दि.२६) एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. तर यापूर्वी दाखल दोन संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहे ...
अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरिक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर् ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने सर्व भाजी मंडर्इंमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, परंतु अनेक किराणा दुकानदार आणि औषध विक्रेत्यांसह अन् ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर नाशिक शहरातील सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक वाढविली असून, रस्त्यावर कामाशिवाय उतरणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असलेले कर्मचारी पोलिसी खाक्या दाखवत असल्याने शहरातील आर्थिक न ...