शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून चार हजार सहाशे एक्केचाळीस रु पयांचा अवैध मद्य साठा जप्त केला. ...
शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरि ...
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कलिंगड आदी पिकांना धोका पोहचला आहे. ...
सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे उभ्या आहेत. या रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल उभारण्याची मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्व ...
येवला : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेसाठी वापरावयाच्या मास्कचा तुटवडा जाणवत असून मास्कचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तर काही ठिकाणी जादा दराने मास्कची विक्र ी होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. येवले शहरात मात्र दोघा शाळकरी मुलींनी स् ...