परिसरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून येथील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटर अंतरापैकी एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत असून देखील संबंधित प् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई- आग्रा महामार्गावर प्रवास करणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, प्रवाशी आदींसाठी गोंदे दुमाला येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासह मुंबईकडून येणाऱ्या तसेच इगतपुरीतून पायी प्रवास करीत निघालेल्या अ ...
कळवण : येथील देवळा रोडवरील विसावा पेट्रोल पंपासमोरील जडीबुटी विक्र ेते, मदारी व गारु डी अशा सुमारे ३६ कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीट, भाजीपाला, टरबूज, हिरव्या मिरच्या व आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात. ...
कोरोना व्हायरसबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावांमध्ये गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, मोठे बसण्याचे पार, आठवडे बाजाराच्या जागा याठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे द्रावणाची फवारणी करण्यात येत ...
कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
लासलगाव येथील कांदा गोणी लिलावात गोणी संख्या वाढली असली तरी लाल व उन्हाळा कांदा कमाल भावात 300रूपयांची घसरण झाली.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या गोटात नाराजी दिसुन आली. ...