सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) चार दिवस पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथव ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, लॉकडाउन सुरू असल्याने कोंबड्यांसाठी खाद्य व औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ...
लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) तीन दिवस लागू करण्यात आलेल्या बागलाण जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सटाणा शहरासह प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. जनतेने शंभर टक्के बंद ठेवून प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला उत्स् ...