नाशिक : कोणत्याही विषाणूमुळे होणारे आजार शोधून काढण्यासाठी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागत आहे. वस्तुत: नाशिक महापालिकेच्या वतीने मॉलिक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय २०११-१२ मध्ये घेण्यात आला होता. ही लॅब वेळे ...
मांडवड : कोरोनामुळे नांदगाव तालुक्यातील १२० ऊसतोडणी मजूर मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्याच्या आमला तालुक्यात अडकून पडले असून, त्यांची सध्या उपासमार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या मजुरांना नांदगाव तालुक्यातील आपल्या गावी आणण्यासाठी खासदार डॉ ...
चांदवड : तालुक्यातील मालसाणे, वडाळीभोई, बहादुरी, धोंडगव्हाण येथील १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी रेल्वेने गेले असता कोलकाता येथेच अडकून पडले असून, आम्हाला तातडीने आमच्या गावी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवें ...
कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. ...
निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समि ...
कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मट ...
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
चांदवड : येथील वडबारे रोडवरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनेमुख्यमंत्री सहायता निधी कोरोना या आजारासाठी कोविड-१९ ला एक लाख रुपयाचा धनादेश तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे सपूर्द केला. ...
इगतपुरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबीयांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...