पांगरी येथे कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे. मेडिकल, किराना, रेशन दुकान इत्याद िठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र भाजीबाजारात गोंधळ झाल्याचे दिसून आले. ...
कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे. ...
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...
विवाह समारंभ म्हटला की वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. या क्षणाच्या प्रतीक्षेत वधू, वरासह दोन्ही बाजूंकडील मंडळी असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या विघ्नामुळे रेशीमगाठी जुळण्यास नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. ...
कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या निमित्ताने मरण दारात उभे असताना नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील बँकांत पैसे काढण्यासाठी व किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असून, गाव परिसर हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे, तसेच जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
कोरोनापासून जनतेचे रक्षण होण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या कळवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधवांना विघ्नहर्ता पतसंस्था व निवाणे येथील मोहन निंबाजी पाटील पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे ...
सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रु ग्ण सापडल्याने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्यातच हिमाचल प्रदेशामधून कामधंद्यासाठी आलेले दोनशे ते अडीचशे नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर येथील कालिका मित्रमंडळाच्या वतीने ...
मनमाड : शहर शिवसेना शाखेच्या वतीने मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात औषध फवारणी करण्यात आली. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असताना अशाप्रकारे सर्वांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सर्वाना सोबत घेऊन मदत केली पाहिजे. दिवसरात्र एक करून जे डॉक्टर, नर्स आणि दवाखान्यातील ...
कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्ल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. तर काही व्यापारी अगोदर झालेले व्यवहार रद्द करत आहेत. ...