स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजने ...
एसएनजेबी संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीचा उत्कृष्ट अनुभव येत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांची घरबसल्या आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. ...
लॉकडाउनमुळे येथील भेळभत्ता विक्रीची दुकाने दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने विक्रेत्यांनी आता किराणा दुकानांचा आधार घेतला आहे. दुकानातून हा भेळभत्ता पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहे. ...
देशभरात कोरोनाची लागण होऊन दुसरा टप्पा सुरू झाल्याने प्रशासन व नागरिक यांच्यात कोरोना विषाणूबाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे. पिंपळगाव बसवंत शहरात परदेशातून, परराज्यातून तसेच मोठ्या शहरातून येणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. आत्तापर्यंत पिंपळगाव बसवंत ...
लासलगाव येथील भूमिपुत्र व अमेरिका (कॅलिफोर्निया) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले योगेश कासट यांनी आपल्या मातृभूमीशी नाळ कायम ठेवीत पेठ तालुक्यातील दुर्गम भागात सोशल नेटवर्किंग फोरम, नाशिकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनास साद दिली आहे. ...
कोरोनाची धास्ती आणि लॉकडाउन यामुळे टमाटा खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत, आलेच तर कवडीमोल दरात विकत घेतात, यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने टमाटा रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...
नाशिक : एकीकडे कोरोनाला थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जुने नाशिक आणि वडाळा गाव येथील नागरिक शासकीय आदेशाचे पालन करतांना दिसत नाहीत. या भागात संचारबंदीला आठवडा उलटल्यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसत असल्याच्या अशा लोकांना प ...
नाशिक- ऐन कोरोना विरोधी संघर्षाच्या दिवसात आपात्काळ निर्माण झाला असताना भाजपाने उच्च न्यायलयात पुन्हा याचिका दाखल करून स्थायी समिती आपल्याकडेच राहावी यासाठी केलेले प्रयत्न अनाकलनीय असल्याची टीका शिवसेनेने केले आहे. अर्थात, समितीच्या गठनाबाबत दाखल मुळ ...
नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी क ...