मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अध ...
कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा र ...
नाशिक : भारतासह संपूर्ण जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न टळू दे, यासाठी विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले जात असतानाच येत्या आॅगस्टमध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तिकामाला मूर्तिकारांनी सुरुवात केली आहे. पण लॉकडाउनमुळे विशेषत: भावनगर गुजर ...
निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला. ...
देवळा : खुंटेवाडी फाटयाजवळील वळणावर घडली घटना देवळा : येथील देवळा-मालेगाव रस्त्यावर खुंटेवाडी फाट्याट्याजवळील वळणावर ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात शनिवार दि. 4 रोजी अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संचारबंदीत फारशी वर्दळ नसतांना हा अपघात झाल्याने आश्चर्य ...
ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली. ...
निफाड : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा पाशर््वभूमीवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामुदायिक वॉश बेसिन ठेवण्याच्या उपक्र मास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान दिले जात आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून शहरवासीयांची सेवा करणा-या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी नगराध्यक्षांनी अचानक आरोग्य विभागा ...