सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सध्याच्या परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातून जाणारे मुख्य महामार्ग वगळता अन्य छोटे रस्ते बंद करण्याचा निर् ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने ... ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या ... ...
नाशिक : दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच दोन दिवसांपासून मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी (दि. ६) आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली ...
नाशिक : शहरात उन्हाळा जाणवू लागला असून, तापमान आता ३८ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात पावसाळा आणि हिवाळ्याइतकाच उन्हाळादेखील कडक असतो. ...
न्‘शिक : शनिवारी जिल्हा रुग्णालयातून निगेटिव्ह रिपोर्ट आलेला संशयित पसार झाला होता. यानंतर कोरोना कक्षाबाहेर दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोना कक्षातून रुग्णांनी पळ काढू नये यासाठी विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच येथील कर्मचारीवर् ...
नाशिक : शहरातील सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देणारे १३ ठेके रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने निलंबित केला. त्यामुळे महापालिकेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महासभेचा ठराव मनपा हित विरोधात असल्याने तो विख ...