कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विंचूर परिसरात आश्रयास असलेल्या निर्वासित व निराधार कुटुंबांना येथील बजरंग मंडळ, विंचूर पोलीस कर्मचारी, तलाठी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आले. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोण ...
नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर प्रवाशांना तत्काळ मदत करण्यास सदैव तत्पर असलेल्या महामार्गावरील गस्त घालणाºया अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे महामार्गावरील गरीब, होतक ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेख ...
महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. ...
लॉकडाउन काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये सलून व्यावसायिकांना मोठी झळ बसत असल्याने सलून व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक साहाय्य करण्याची मागणी कारागिरांकडून होत आहे. ...
शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या व ...
चहा व्यवसायात गेल्या १३ वर्षांपासून आहे पण अशी वेळ कधी आली नव्हती. कोरोनाच्या आजाराने आम्हाला जीवनातून उठवलं. हातात होते तेवढे पैसेही खर्च झाले अन् आता चहा दुकानाच्या गाळ्याचे आणि राहत्या घराचे भाडेही थकले आहे. सांगा, आम्ही आता कसं जगायचं, असा प्रश्न ...
चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचारी हे कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर राहून कार्य करीत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चांदवड नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाºयांना संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. सप्तशृंगगडावर सुमारे ... ...