कोरोनापासून रक्षण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची गरज लक्षात घेऊन जायखेडा ग्रामपंचायतीकडून गावात व जवळच्या वस्त्यांवर साबण व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रह्मानंद फाउण्डेशनने गावातील शंभरहून अधिक गरजू व भूमिहीन कुटुंबांना घरपोच धान्य वाटप केले. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथील उद्योगपती दीपक पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्र म र ...
समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यातून सामाजिक आरोग्य जपण्याचा वसा घेतल्याचे ...
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाउनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विंचूर परिसरात आश्रयास असलेल्या निर्वासित व निराधार कुटुंबांना येथील बजरंग मंडळ, विंचूर पोलीस कर्मचारी, तलाठी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आले. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोण ...
नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर प्रवाशांना तत्काळ मदत करण्यास सदैव तत्पर असलेल्या महामार्गावरील गस्त घालणाºया अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे महामार्गावरील गरीब, होतक ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेख ...