सोशल मीडियाच्या गैरवापरावर ग्रामीण पोलिसांचीदेखील करडी नजर आहे. या माध्यमांतून समाजविघातक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंधरा संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
शिवसेना आणि भाजपमधील वादामुळे गाजलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अखेर भाजपचे गणेश गिते विराजमान झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी (दि.८) घोषणा केली. ...
संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापड ...
गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अधिक सतर्कता दाखवत गोविंदनगर परिसरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या मोह ...
सायगाव परिसरातील हनुमानवाडी येथील कांतिलाल देव्हडे यांच्या शेतात हरिणाच्या पाडसावर कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. ही घटना तेथे गुरे चारणारे माणिक सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने पाडसाला पाच कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले ...
येवला तालुक्यातील देवठाण मूळगाव असलेले व सध्या कोपरगाव येथे वास्तव्य असलेले मिमिक्र ी कलावंत संदीप जाधव हे दादा कोंडके यांच्या वेशभूषेत कोरोनावर जनजागृती करीत असून त्यांची दादा कोंडके यांच्या वेशभूषेतील आणि आवाजातील व्हिडीओ कोपरगाव आणि येवला तालुक्या ...
कळवण तालुक्यातील चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या टमाटा रोपावर अज्ञात माथेफिरूने रात्रीतून तणनाशक फवारणी करून रोपाचे पूर्णत: नुकसान केल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही ...
कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ...