कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत स्टेडियमच्या आवारात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटच्या मुख्य गेटसमोर कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक संकटातून वाचविलेल्या द्राक्षबागा लॉकडाउन व संचारबंदीमुळे शेतातच पडून आहे. पण पुरणगाव येथील शेतकरी उत्तम रायभान ठोंबरे यांनी सोशल मीडियाचा आधार घेत सुमारे दीडशे क्विंटल द्राक्ष विक्र ी ...
सिन्नर-नायगाव रस्त्यावरील गोविंद गोपाळ लॉन्सजवळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने परिसरात पाण्याचे डबके साचले असून रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हे तातडीने बुजवावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रि ...
कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून ३४०० रुपये दंड वसूल करून दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आ ...
कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच कळवणकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोणीही विनाकारण रस्त्यावर दिसले किंवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमो ...
कळवण येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली ...
बँकेत जमा झालेला पगार निवृत्तिवेतन आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी ताहाराबादमधील देना बँकेत खातेदाराची गर्दी झाल्याने यात सोशल डिस्टन्स्ािंंगची मात्र ऐसी का तैसी झाली. ...