तीन दिवस बॅँकांना असलेली सुट्टी आणि त्यात सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये घेण्यासाठी गुरुवारी (दि.९) सकाळपासून येथील बँक आॅफ बडोदा व महाराष्ट्र बँक शाखेबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी रस्त् ...
कोरोनामुळे अनेक शिक्षणसंस्था बंद असल्यातरी या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली आह, याचा आढावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी आरोग्य विद्यापीठाकडून आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शि ...
शहरामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्रात मनपा आयुक्तांनी १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून कोरोना बाधितांच्या कुटुंबियांना संशयित म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या हॉलमध्ये हलविण्यात आले आहे़ ...
शुभ्र कांजीच्या कपड्यांची व बागायतदार टोपीची कौशल्याने कडक इस्त्री मारून सुंदर परिट घडी तयार करणाऱ्या जिल्ह्यातील परिट समाजाच्या स्वत:च्या व्यवसायाची घडी आता मात्र कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. सरकारने या समाजाला विशेष आर्थिक मदत देऊन वीज माफ ...
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम गुजरात सीमारेषावरील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या आदिवासीबहुल तालुक्यातील स्थलांतरित झालेले शेतमजूर शेकडो किलोमीटर पायपीट करीत घराकडे परतले असले तरी पाणीटंचाईच्य ...
मालेगाव शहरात एका कोरोनाबाधिताचा झालेला मृत्यू आणि शिवाय आणखी चार जण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहर व परिसरातील खेडोपाडी ग्रामस्थांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. त्यामुळे मालेगाव शहराच्या आसपास असलेल्या गावांनी आपल्या सीमा सील करण्यास सुरू वात केली अस ...
खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे. ...
जिल्हयातील मालेगांव येथे कोरोना विषाणूचा पहीला बळी आणि पाच रु ग्ण बाधित झाल्याचे निदर्शनास येताच मालेगाव पासुन पस्तीस कि.मी. अंतरावर असलेल्या सटाणा शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. ...