अभोणा : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असतांना परिसरात अवैध गावठी दारू सर्रासपणे विक्र ी केली जात होती, सदर अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ...
नाशिक : कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्तरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याकरिता हरी भक्ती धाम सोसायटीच्या रिहवाश्यानी धान्य व किरणामालाची व्यवस्था केली. ...
नाशिक- सध्या संसर्ग जन्य आजारामुळे निर्माण झालेली परिस्थीती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रूग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचेनुतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीनेप्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांन ...
सटाणा : कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र ...
कोरोनाचा मालेगावात शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून संभाव्य संशयित आणि बाधित रु ग्णांसाठी सटाणा शहरासह तालुक्यात पाच ठिकाणी साडेसातशे रु ग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्या ...
सिन्नर : २० मार्च नंतर शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या सवलतीच्या प्रवासी पासची रक्कम एस. टी. महामंडळाने परत करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. ...
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू ...