जायखेडा : मागील चार दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच मालेगाव येथे कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याने मालेगावपासून जवळ असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ...
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पली ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. ...
देवळा : चांदवड येथे कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यानंतर दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या देवळा तालुक्यातील चार व्यक्ती होम कोरोंटाईन करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. ...
नाशिक- प्रचंड दक्षता घेऊन देखील जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत चालली असून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगाव मधील एक आणि नाशिक शहरातील दोन असे तीन जणांचे पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात ...
नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांपैकी शुक्रवारी (दि.१०) दुपारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास एकूण ३१ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. त्यातील २५ नमुने हे नाशिक महानगरातील, तर ६ नमुने हे मालेगावचे असून, सर्व निगेटिव्ह आल्याने ...
नाशिक- शहरी भागातील विविध ठिंकाणी आरोग्य सर्वेक्षणासाठी जाणाºया आशा कर्मचाऱ्यांना काही भागात विरोधाला सामोरे जावे लागत आहे. वडाळा परीसरात काही कर्मचा-यांना विरोधाला सामोरे जावे लागले तसेच फार्म हिसकावण्याचे प्रकार घडल्याने संबंधीत महिला कर्मचारी धास् ...