पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती. ...
Nashik Shivsena: माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना या गटाचे महानगरप्रमुखपद देखील देण्यात आले आहे. ...
Nashik News: नाशिकरोड येथील शिंदे कुटुंबातील चिमुकल्याने सोमवारी दुपारी घरात खेळताना नेलकटर गिळले होते. ही धक्कादायक बाब बाळाच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. ...
जुने नाशिकमधील धोकादायक झालेल्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना लागोपाठ सुरूच आहे. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ...
Nashik: कुटुंबातील सदस्यांनकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने कंटाळलेल्या वृद्धाने नैराश्यातून सोमवारी (दि.19) सकाळी नऊ वाजता गोदावरीत उडी घेतली. सुदैवाने ही बाब येथील जीवरक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित नदीत सूर फेकून वृद्धाला सुरक्षित बाह ...