लॉकडाउनचा फायदा घेत ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टरचालकांना चांगलाच भाव वधारला असून, आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) तीन दिवस लागू करण्यात आलेल्या बागलाण जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सटाणा शहरासह प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. जनतेने शंभर टक्के बंद ठेवून प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला उत्स् ...
द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उशिरा छाटणी केलेल्या बागांवर ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने अशा बागांची लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांनी खरेदी - विक्री बंद केल्याने उत्पादक शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...
वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत असून, डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीटंचाईची धग जाणवू लागली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोकटे येथील श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून, या यात्रोत्सवासाठी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
तालुक्याच्या पूर्व भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. या रुग्णाचे वास्तव्य असलेल्या गावासह लगतच्या तीन गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्यासह गाव व परिसर ...
कोरोनामुळे देशभरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्यामुळे सर्वत्र सतर्कता राखली जात आहे. मात्र अशा वातावरणात दोन तालुक्यांना जोडणारा रस्ताच अनेक ठिकाणी मोठे झाडे टाकून रहदारीसाठी बंद केल्याने नायगाव खोºयात संताप व्यक्त होत आहे. ...
लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले. ...
नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या नमुन्यांचे अहवाल पाहता, जिल्ह्यातील ४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेले असताना सायंकाळी मालेगाव येथे आणखी पाच रुग्णांचे अहवा ...