मालेगाव येथे वाढत जाणारी कोरोना-बाधित रुग्णांची संख्या ही सुरगाणा तालुक्याचीही चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. संचारबंदी असतानाही बंधाºयात मासेमारी करणाºया आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणाºया युवकांना पोलिसांनी दण ...
राजापूर परिसरात उन्हाचा तडाखा सोसत मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने त्याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे. ...
आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) चार दिवस पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथव ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, लॉकडाउन सुरू असल्याने कोंबड्यांसाठी खाद्य व औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ...