नाशिक जिल्ह्यातील कांदा व जळगाव जिल्ह्यातील केळी भारतात विविध राज्यात जाण्याकरिता राज्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे पुणे येथील संचालक सुनील पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने आत ...
२१ दिवसांच्या लॉकडाउन नंतर केंद्र व राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन वाढविल्यामुळे सिन्नर शहरातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर प ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाने वारेगाव येथे ठाण मांडले आहे. वारेगाव, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द आणि कोळगावमाळ या चार गावात सलग दुसºया दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. ...
‘अत्यावश्यक सेवा किराणा माल, शेती औजारे व भाजीपाला’ असा फलक वाहनाच्या पुढच्या काचेच्या बाजूला लावून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकाला वणी पोलिसांनी अटक केली असून, लॉकडाउनच्या काळात संधिसाधूंचा फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने वाढवलेला लॉकडाउनचा कालावधी यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाने सतर्कता दाखवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पेठ तालुक्यात पाच ठिकाणी तात्पुरते निवाराकक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ...
आई सामान्य रुग्णालयात कोरोनारूपी राक्षसाशी लढाईला गेली आहे. ‘ममा तू आता कोरोनाला संपवूनच घरी ये’, असे आर्जव चिमुरडी मुलगी जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी निघालेल्या डॉक्टर आईला करते तेव्हा आपल्या मुलीला निरोप देताना त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू तर ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती व ग् ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ...
निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे. ...
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोणाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये प्राथमिक लक्षणे आहे का? याची माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने आशा कार्यकर्त्या व अंगणवाडीसेविका आदींच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण सुरू के ...