नाशिक : कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत असताना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दहा कोटी रुपयांची घसघशीत मदत जाहीर केली आहे. ...
नाशिक : पिंपळगाव केंद्रावर नेमणूक असलेला महामार्ग पोलीस दलातील पोलीस अभिनव अरुण नाईक यांच्यावर ठाणे परिक्षेत्रांतर्गत महामार्ग पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालावधीत नाईक यांची नाशिक ग्रामीण मुख्यालयात ...
नाशिक : देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढविण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय खूपच अडचणीत आला आहे. ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात घरातून माणसे बाहेर पडण्यावर मर्यादा आल्याने मेरीच्या जंगलातील मोरांचा दानापाणी आटला आणि मोरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तहान-भूक भागविणाऱ्या माणसांचे रोजचे चेहरे दिसेनासे झाल्याने सैरभैर झालेल्या मोरांची आर्तता स ...
नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथे गुरुवारी (दि.१६) सकाळी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी (दि.१६) सायंकाळी जारी केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील अद्ययावत आकडेवारीनुसार कोरोना बाधितांचे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण हे केवळ ६.४८ टक्के असून तुलनेत ...
लॉकडाउनमुळे दिव्यांगांना अडचणींंचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरवावी, अशा आशयाचे निवेदन निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले. ...
लॉकडाउनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना घराची ओढ लागली असून ते गटागटाने घराच्या दिशेने निघाले आहेत. असाच एक जत्था ट्रकने येत असताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना आढळून आला. सेवाभावी संस्थेच्या व ...
जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची उत्साहात घरवापसी केल्यानंतर आता शहरातील अन्य तिघा बाधितांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह प्रशासनालाही मोठा दिलासा लाभला आहे. ...