नाशिक : लॉकडाउनच्या काळात अद्याप एकूण १ हजार ७९३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील विविध भागांतून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांवर विनाकारण भटकणाऱ्या तसेच संचारबंदी, साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन करणा-या एकूण २ हजार ६७ ...
मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. ...
नाशिक : मालेगाव येथील १४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील २ जणांचा अहवाल येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील एकाचा १३एप्रिल तर अन्य बाधिताचा शुक्रवार (दि.१७) रोजी ...
लोहोणेर : गावापासून एक किलोमीटर अंतरावर देवळा रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉटेलच्या लाकडी बैठक शेडला आज पहाटे अचानक आग लागल्याने सुमारे चार ते साडेचार लाख रु पयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
मालेगाव मध्य : शहरालगतच्या मनमाड चौफुली येथे रात्री दीडच्या सुमारास ४७ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एका बारा चाकी वाहनास किल्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
बाळासाहेब कुमावत । लोकमत न्यूज नेटवर्क पाथरे : दूध पिण्यासाठी तांब्यात डोके घातल्यानंतर बोक्याचे डोके त्यात अडकल्याची घटना तालुक्यातील पाथरे येथे घडली. तरुणांनी प्रसंगावधान राखत एका बोक्याची तांब्यातून सुटका करून त्याचा जीव वाचविला. ...
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे आवश्यक असताना, या नियमांचा भाजीपाला बाजारांमध्ये भंग होत असल्याचे गाव-खेड्यांमधून दिसून येत आहे. ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ऐन ‘लॉकडाउन’मध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. ...
घोटी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकडाउननंतर ग्रामीण भागात रोजगार बंद झाल्याने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला असताना काही संस्था, संघटना मदतीचा हात पुढे करीत आहेत. ...
ओझर : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा मोठा फटका द्राक्ष पंढरीत बसत असून, कवडीमोल दराने शेतकरी ऐन हंगामात काढणीला आलेली निर्यातक्षम द्राक्ष बेदाण्याला देत आहेत, परंतु दीक्षी (ता. निफाड) येथील सतीश चौधरी यांनी स्वत:च जोखीम घेऊन दोन एकर क ...