लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्रालय परिसरातील रहिवाशांच्या दारात भाजीपाला - Marathi News |  Vegetables at the door of residents in the Ministry area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्रालय परिसरातील रहिवाशांच्या दारात भाजीपाला

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन महामंडळाचा मुंबईतील विधानभवनजवळील शेतकरी आठवडे बाजार बंद केल्यानंतर शेतकरी कंपन्यांकडून थेट घरपोहोच भाजीपाला विक्र ी सेवा दिली जात आहे. ...

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुकशुकाट - Marathi News |  Shukshukat on Sinnar-Shirdi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुकशुकाट

पांगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. ...

येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त ! - Marathi News |  52 villages in Yeola taluka tanker free! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त !

येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत. ...

ओझर एचएएल कारखाना पूर्ववत - Marathi News |  Ozar HAL factory undo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर एचएएल कारखाना पूर्ववत

ओझर टानशिप : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउनमध्ये बंद असलेला एचएएल कारखाना सोमवारपासून (दि.२०) सुरू झाला आहे. ...

अभोणा येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Marathi News |  Distribution of necessities at Abhona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली. ...

योजना ढीगभर; धान्यच नाही! - Marathi News |  Plan heaps; No grain! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योजना ढीगभर; धान्यच नाही!

पंचवटी : संपूर्ण देशभरात कोरोना रु ग्ण आढळून येत असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. ...

सीटूच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन - Marathi News |  Movement against the government on behalf of CITU | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीटूच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन

सातपूर : कोरोनाचे संकट हाताळताना केंद्र सरकारने निष्क्रि यता, उदासीनतेचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सीटू कामगार संघटनेने राज्यभर निषेध दिन पाळला. ...

मनपाच्या शाळेतही ऑनलाइन शिक्षण - Marathi News | Online education in Corporation schools also | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या शाळेतही ऑनलाइन शिक्षण

नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत. ...

सातपूरला भाजीपाला वाटप - Marathi News |  Distribution of vegetables to Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला भाजीपाला वाटप

सातपूर : येथील ऊर्जा युवा फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र. ९ मधील विविध भागांमध्ये गरीब नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप केला जाता आहे. ...