लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशकात पुष्पवृष्टी करून पोलीस संचलनाचे स्वागत - Marathi News | Welcoming the police movement by showering flowers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पुष्पवृष्टी करून पोलीस संचलनाचे स्वागत

नाशिक शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. ...

दम्याच्या रु ग्णांनी ‘कोरोना’ संक्र मण काळात घ्यावयाची काळजी - Marathi News | Asthma patients should take care of ‘Corona’ infection during the transition period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दम्याच्या रु ग्णांनी ‘कोरोना’ संक्र मण काळात घ्यावयाची काळजी

दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांन ...

भीषण आगीत १०० ते १५० घरे जळून खाक, लॉकडाऊनमध्येच रहिवाशी झाले बेघर - Marathi News | 100 to 150 people were burnt in the fire and the residents became homeless in the lockdown in nashik MMG | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण आगीत १०० ते १५० घरे जळून खाक, लॉकडाऊनमध्येच रहिवाशी झाले बेघर

आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली परिसरातील भीमवाडी येथील सहकार नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली. अतिशय दाट लोकवस्तीचा ...

मालेगावी एकाच कुटुंबातील सहा पॉझिटिव्ह - Marathi News |  Six positives from the same family in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी एकाच कुटुंबातील सहा पॉझिटिव्ह

मालेगाव : येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच, शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासन धास्तावले आहे. ...

गोणीतील कांदा लिलाव बंद करण्याची मागणी - Marathi News |  Demand for closure of onion auction in Goni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोणीतील कांदा लिलाव बंद करण्याची मागणी

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

मनेगावचे ग्रामसेवक बनले ‘यमराज’! - Marathi News |  Manegaon's Gram Sevak becomes 'Yamraj'! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनेगावचे ग्रामसेवक बनले ‘यमराज’!

सिन्नर : जो निघेल घराच्या बाहेर, त्याला मी देतो ‘कोरोना’चा दम. मी आहे यम, मी आहे यम, मी आहे यम! चित्रगुप्त... जी महाराज...गावात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांच्या नोंदी ठेवा. यमदूत... जी महाराज....तुम्ही त्याचा अहवाल तातडीने सादर करून 'त्यांना' मृत्युदंडा ...

मुसळगावला ५२, तर माळेगावी २५ कारखाने सुरू - Marathi News |  52 factories started in Musalgaon and 25 in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळगावला ५२, तर माळेगावी २५ कारखाने सुरू

सिन्नर : कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेले लॉकडाउन उद्योगांसाठी २० एप्रिलपासून शिथिल करण्यात आले असले तरी कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी-शर्ती उद्योजकांना जाचक वाटत आहेत. ...

वायंगाव शाळेत धान्याचे वितरण - Marathi News |  Distribution of foodgrains at Waingaon School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वायंगाव शाळेत धान्याचे वितरण

औंदाणे : बागलाण तालुक्यातील वायंगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पोषण आहाराच्या धान्याचे वितरण करण्यात आले. ...

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Marathi News |  Distribution of essential commodities to tribal families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नांदूरवैद्य: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या आदिवासी कुटुंबात शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...