कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीच्या खाईत सापडलेल्या बॅण्ड पथकाचे चालक, मालक आणि कारागीर यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा बॅण्ड असोसिएशनचे अध्यक्ष शेख मास्टर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर करत कलाकांची कै ...
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेष उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाºया राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान ५ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. पैकी सुमारे ४६०० झाडे जगविण्यात वनविभागाला यश आले असून, या ...
लोहोणेर येथील एक अठरा वर्षीय युवक मित्रसोबत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना शनिवारी (दि.२५) लोहोणेर गावात घडली. साहिल भगवंत देशमुख असे मयत युवकाचे नाव आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद ...
सध्या कोरोना विषाणूने अवघ्या जगभर विळखा घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू झाले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि लष्करी जवानांनी सुरू केलेल्या बंदोबस्तासह गावातील परिस्थितीची निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्य ...
कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे. ...
आर्थिक विषमता आणि झोपडपटयांमध्ये व्होट बॅँक आहे.तो पर्यंत तरी त्या संपतील असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे अनेक योजना राबवून सुध्दा केवळ झोपडपट्टी मुक्त नाशिक शहर अशा घोषणा झाल्या परंतु निधी साफ झाला आणि झोपडपट्टी वासिय जैसे थे अशी स्थिती आहे. ...
सोशल मीडियाच्या बऱ्या वाईट वापराबद्दल नेहमीच उलट सूलट चर्चा होत असतात. मात्र लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात अन्नपूर्णा ही संकल्पना फेसबुक पेजवर राबविण्यात आली आणि राज्यात अनेक ठिकणी आपापल्या परिसरात भुकेल्यांना अन्न देण्यासाठी अनेक मदतीचे हात पु ...
नाशिक शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. ...