कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमा ...
कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमार ...
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने शेतमालाला मोठा फटका बसला असून, उन्हाळ कांद्याचे दर घसरस असल्याने मानोरी, देशमाने, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जऊळके, खडकीमाळ, कोटमगाव परिसरात उन्हाळ कांदा चाळीत साठविला जात आहे. ...
चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्स ...
दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील शेतमालकाला पूर्वसूचना न देता तांगा शर्यत भरविल्याप्रकरणी व लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाºया सिन्नर तालुक्यातील २१६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच १२८ दुचाकी व १८ चारचाकी सिन्नर, एमआयडीसी व वावी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आल्या ...