नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्याचे धारिष्ट्य दाखविणारे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने मात्र वेगळ्याप्रकारे दणका दिला असून, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन ५० टक्के कापण्यात आले आहे. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे. ...
यावर्षी कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. ...
येथील कन्हैया माऊली वारकरी शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी निफाड बसस्थानकासमोर कोरोना राक्षसाची प्रतिकृती बसवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चपासून ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन सुरु असून या काळात कळवण पोलिसांनी २८४ दुचाकी जप्त करु न ८३ हजाराची दंड आकारणी केली आहे. दरम्यान, गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु ...
खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात ...
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा देणारे मेडीकल, किराणा, दूध, व भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहरात नगरपंचायतीच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात येत आ ...