नाशिकरोड : इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकरोडतर्फे मनपाच्या बिटको हॉस्पिटल व झाकीर हुसेन हॉस्पिटलला रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली. ...
नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी ...
नाशिक : उत्तर महाराष्टÑातील तज्ज्ञ डॉक्टरांची पथके तयार करून मुंबईच्या धर्तीवर त्यांचे ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात येणार आहेत. मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या लढाईत हे डॉक्टर्स आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे मालेगाव ...
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करून दहशत निर्माण केली जात असल्याची तक्रार बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेद ...
मालेगाव : कोरोना विषाणूचे थैमान रोखण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची वाढती संख्या चिंंताजनक असून, यासाठी मालेगावातील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य सुविधे ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका ...
नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, ...