नाशिक : साठीच्या समीप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता मुंबईपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठ ...
नाशिकरोड : सरकारने राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.४) दुपारी नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर शेकडो तळीरामांनी गर्दी केली. ...
नाशिक : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. ...
नाशिक : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारित वेतन न देता त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. ...
नाशिक : अटी-शर्तींच्या अधीन राहून रेड झोनमधील दुकाने उघडली जाणार असून, शहरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि सलून मात्र बंदच राहणार आहे. दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी डिस्टन्स नियमांचे पालन झाले नाही तर प्रसंगी सवलत रद्द होण्याची नामुष्कीदेखील येऊ ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुता ...